Phone 202 303 405
Friends,
Our farmers are in deep trouble.
First, they couldn’t sell their crops because markets failed them. Whatever they grew was either wasted or sold at very low prices. And now, a heavy hailstorm has destroyed everything they had left.
The people who grow food for us are now struggling to feed their own children.
We spend so much on one meal…
But that one meal can feed a farmer’s family for a whole week.
Let’s stand by those who feed us.
मित्रांनो,
आपले शेतकरी खूप मोठ्या संकटात आहेत.
आधी बाजाराने साथ दिली नाही म्हणून त्यांना त्यांचा शेतमाल विकता आला नाही. जे काही पिकवलं ते एकतर वाया गेलं किंवा कवडीमोल भावाने विकावं लागलं. आणि आता, भीषण गारपिटीने त्यांच्याकडे जे थोडंफार उरलं होतं ते सगळं नष्ट केलं आहे.
आपल्यासाठी अन्न पिकवणारे आज स्वतःच्या मुलांना काय खाऊ घालावं या चिंतेत आहेत.
आपण एका जेवणावर एवढा खर्च करतो…
पण तेवढ्या पैशात एका शेतकरी कुटुंबाचा पूर्ण आठवडा निघू शकतो.
चला, जे आपल्याला अन्न देतात त्यांच्या पाठीशी उभे राहूया.
Together, we can make a difference.
PULA Care Foundation is a diversified community that aspires to nurture and empower the society. It encourages individuals to transform themselves and reform their communities.